शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पत्नी व दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 13:30 IST

 पुण्यातील शिवणे भागात एका व्यावसायिकाने कुटुंबाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे.

पुणे-  पुण्यातील शिवणे भागात एका व्यावसायिकाने कुटुंबाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे. पुण्यातील व्यावसायिक निलेश चौधरीने पत्नी व दोन मुलींची हत्या केली व नंतर स्वतः आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. निलेश चौधरी या व्यावसायिकाने कर्जबारीपणाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.  निलेश सुरेश चौधरी ( वय 38), नीलम निलेश चौधरी(,वय 33 ), श्रेया निलेश चौधरी (वय 7 ), श्रावणी निलेश चौधरी (वय 9 ) अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, निलेशच्या डोक्यावर खूप कर्ज झाले होतं. ते फेडणं शक्य नसल्याने त्यांनी हे पाऊल उचचलं असावं. निलेश यांनी तिघांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून, कर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटलं आहे. 

चौधरी याचं घर काल दुपारपासून बंद होते. रात्री उशिरापर्यंत कोणतीही हालचाल न दिसल्याने शेजारच्यांनी पोलिसानी खबर दिली. पोलिसनाही आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तर हॉलमध्ये निलेश ने गळफास घेतल्याचे दिसून आले. बेडरूममध्ये पत्नी व 2 मुली चे मुतदेह होते. ,त्यांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसत होते. त्यांना विष देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे दिसत होते.  शवविच्छेदनासाठी मुतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आले असून उत्तम नगर पोलीस तपास करीत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेSuicideआत्महत्याMurderखूनFamilyपरिवारbusinessव्यवसाय