शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीअारटी मार्गात बसला अाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:07 IST

विमाननगर येथील बीअारटी मार्गात चालत्या बसने अाज सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. बसला लागलेल्या अागीत बसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

ठळक मुद्देशाॅकसर्किटमुळे बीअारटी मार्गात बसला लागली अागचालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

पुणे : विमाननगर येथील बीआरटी बस स्टॉपजवळ  शॉर्टसर्किटमुळे बसला लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली. अाज सकाळी साडेदहाच्या सुमारास इनॉर्बिट मॉल समोरच्या बीआरटी मार्गात ही घटना घडली .    बसने अचानक पेट घेतल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर  वाहतूक कोंडी झाली होती.घटनास्थळी विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय नाईक पाटील व कर्मचार्यांनी धाव घेतली . अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ येऊन बसला लागलेली आग पूर्णपणे विझवली .या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत इतर कोणतेही नुकसान झालेले नाही. अाग लागली तेव्हा बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत हाेते. बसचालक जनार्दन बडे यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे ही बस नवीनच हाेती. निगडी ते वाघाेली या मार्गावरील ही बस हाेती.     आज शहरात उपराष्ट्रपती येत असून त्याचा बंदोबस्त सुरू असल्यामुळे सर्वच मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे .अचानक बसने पेट घेतल्याच्या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ झाली .सकाळी नगर रस्त्याच्या रहदारीच्या मार्गावर ही घटना घडल्या वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती .

टॅग्स :PuneपुणेBus DriverबसचालकnigdiनिगडीPMPMLपीएमपीएमएल