शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी नजीक भाविकांच्या बसला अपघात ; ७ जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 20:02 IST

मोरगाव येथील गणेशाचे दर्शन उरकून ही बस जेजुरीला येत होती.

जेजुरी :  तीर्थक्षेत्र जेजुरीला देवदर्शना साठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा जेजुरी नजीक मोरगाव रोड वरील काळा ओढा या ठिकाणी झालेल्या अपघात झाला..  यात ७ जण गंभीर जखमी तर २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी ( दि. १६ ) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड, जालना औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे  ५५ भाविक देव तिर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी निघालेले होते.  एका खासगी कंपनीच्या लक्झरी बसने ( एमएच.१५ .एडी. ९०३३) मोरगाव  येथील गणेशाचे दर्शन उरकून ही बस जेजुरीला येत होती. येत असताना जेजुरी नजीकच्या काळा ओढा येथे रस्त्याच्या कडेला ती पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.  मात्र  ७ जण गंभीर जखमी झाले आहेत तर इतर २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींची नावे पुढीलप्रमाण- मथुबाई सदाशिव घोडके (वय ५०, रा. जालना), सोहम साहेबराव खलसे (वय ३४), सदाशिव साहेबराव खलसे (वय ४१),  निवृत्ती म्हसू  औताडे (वय ६०, तिघेही रा. कारोल, औरंगाबाद), भगीरथ एकनाथ कदम (वय ६०, रा. जुना कसबा, जालना),   विठ्ठल त्र्यंबक सुरासे (वय ७५, रा. करंज खेड, औरंगाबाद),  पार्वतीबाई नारायण सागरे (वय ४० रा. लोहगड नांगरा, औरंगाबाद) या जखमींना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर २० किरकोळ जखमींना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेजुरी मोरगाव रस्त्याचे काम चालू असून समोरून आलेल्या वाहनाला साईड देताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ती खडीवरून खचून हा अपघात झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चालक सचिन दिलीप गायकवाड (वय ३३ रा. नाशिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

टॅग्स :JejuriजेजुरीAccidentअपघात