शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लोहगावात महिलेचा जाळून निर्घृण खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 16:23 IST

अनोळखी महिलेच्या जळालेल्या मृतदेहाच्या संदर्भात विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे .

ठळक मुद्देपुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळला असल्याचा अंदाज डाव्या हातावर एबी व उजव्या हातावर अयोध्या असे इंग्रजीत गोंदलेले

विमाननगर - लोहगाव फॉरेस्ट पार्क येथे एका अनोळखी महिलेचा जाळलेला मृतदेह शुक्रवारी आढळून आला आहे. अज्ञात व्यक्तीने या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळला असल्याचा अंदाज विमानतळ पोलिसांनी व्यक्त केला आहे.या अनोळखी महिलेच्या जळालेल्या मृतदेहाच्या संदर्भात विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह लोगो फॉरेस्ट पार्क येथील पाटील वस्तीजवळ शुक्रवारी( दि.११ मे) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला होता. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. अंदाजे २५ ते ३०वर्षे वयाची ही अनोळखी महिला असून तिच्या अंगावर काही जखमा होत्या. रात्री उशिरा अज्ञात इसमाने तिचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी स्प्रेच्या साहयाने तिचा मृतदेह जाळला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तिचा उजवा पाय थोड्या अंतरावर तुटलेल्या अवस्थेत मिळून आला. तिच्या डाव्या हातावर एबी व उजव्या हातावर अयोध्या असे इंग्रजीत गोंदलेले असून उजव्या हातात काळ्या मण्यांची माळ व पांढरे धातूचे कडे, अंगात निळी जीन्स पँट व निळा जीन्स शर्ट असे मृत अनोळखी महिलेचे वर्णन आहे. घटनास्थळी विमानतळ पोलिसांसह गुन्हे शाखा यांचे पथक तातडीने दाखल झाले.  उपायुक्त गणेश शिंदे ,सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील, गुन्हे निरीक्षक विलास सोंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप कोलते करीत आहेत .

टॅग्स :LohgaonलोहगावCrimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिसWomenमहिला