लोणीकाळभोरला घरफोडी; लाखांचे दागिणे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:09 IST2020-12-23T04:09:32+5:302020-12-23T04:09:32+5:30

याप्रकरणी रोहन नानासो चोरगे (वय, २४, रा. सोरतापवाडी, चोरगेवस्ती, गुलाब निवास, ता.हवेली) यांनी फिर्यादी दिली. वरिष्ठ पोलीस ...

Burglary in Lonikalabhor; Lakhs of jewelery lampas | लोणीकाळभोरला घरफोडी; लाखांचे दागिणे लंपास

लोणीकाळभोरला घरफोडी; लाखांचे दागिणे लंपास

याप्रकरणी रोहन नानासो चोरगे (वय, २४, रा. सोरतापवाडी, चोरगेवस्ती, गुलाब निवास, ता.हवेली) यांनी फिर्यादी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरघे हे सोमवारी (दि २१) दुपारी ४ च्या सुमारास घरांस कुलुप लावून मांजरी (ता. हवेली) येथे गेले होते. मंगळवारी (दि २२) पहाटे ४.१५ च्या सुमारास घरी परतत असतांना त्यांच्या भावाने घरी चोरी झाल्याचे त्यांना सांगितले. सकाळी ९ च्या सुमारांस ते घरी पोहचले. घराच्या पुढील दरवाज्याचा कोयंडा आतील बाजुने तुटलेला होता. व घराचे कुलुप तुटलेले होते. घरामध्ये जावुन पाहीले असता

घरातील हॉलमध्ये ठेवलेले लाकडी कपाटाचे दरवाजे उघडे होते. त्यातातील सर्व साहीत्य अस्ताव्यस्त

पडलेले होते. कपाटामध्ये ठवलेले दागिणे पाहीले असता चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना दिसले.

Web Title: Burglary in Lonikalabhor; Lakhs of jewelery lampas