शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकांनी रिंगरोड परिसरात लक्ष द्यावे: किरण गित्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:02 IST

पुणे: शहरा भोवती होत असलेल्या रिंगरोड परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित करून या भागाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी क्रेडाईच्या सभासदांना केले.रिंगरोड आणि त्यापर्श्वभूमीवर होणारा शहराचा विकास या विषयावर क्रेडाई पुणे मेट्रोच्या सभासदांसमोर किरण गित्ते यांनी सादरीकरण केले.

ठळक मुद्देपीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीचा रिंगरोड १२८ कि.मी. लांब व ११० मीटर रुंद असा रिंगरोड असणार आहे. तसेच टाउन प्लॅनिंग स्कीम मधून रिंग रोड परिसरातील प्लॅन्ड डेव्हल्पमेंट सुध्दा होणार आहे.

पुणे: शहरा भोवती होत असलेल्या रिंगरोड परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित करून या भागाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी क्रेडाईच्या सभासदांना केले. रिंगरोड आणि त्यापर्श्वभूमीवर होणारा शहराचा विकास या विषयावर क्रेडाई पुणे मेट्रोच्या सभासदांसमोर किरण गित्ते यांनी सादरीकरण केले. या प्रसंगी गित्ते बोलत होते.क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, उपाध्यक्ष सुहास मर्चंट, किशोर पाटे व अनिल फरांदे , नॅशनल क्रेडाई युथ विंगचे समन्वयक आदित्य जावडेकर आदी यावेळी उपस्थित होते. गित्ते म्हणाले की, शहराच्या वाहतूककोंडीवर व जिल्ह्याच्या विकासासाठी रिंगरोड हा महत्त्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम हे लवकरच सुरू होणार आहे. पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीचा रिंगरोड १२८ कि.मी. लांब व ११० मीटर रुंद असा रिंगरोड असणार आहे. तसेच टाउन प्लॅनिंग स्कीम मधून रिंग रोड परिसरातील प्लॅन्ड डेव्हल्पमेंट सुध्दा होणार आहे. त्यातून पुण्याचा विकास होण्यास मदत होणार आहे. सहा टप्प्यांमध्ये रिंगरोड प्रकल्पाचे काम केले जाणार असून त्यातील पहिले दोन टप्प्यांचे काम पुढील काही महिन्यात सुरु होतील. रिंगरोड लगत असलेल्या परिसरात टाउन प्लॅनिंग स्कीम्स नियोजित केल्या आहेत. त्यात पीएमआरडीएच्या वतीने रस्ते, पाणी आणि इतर आवश्यक सोयी- सुविधा पुरविल्या जाणार आहेत.त्यामुळे बांधकाम क्षेत्र व नागरिकांना हे नक्कीच सोयीचे ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते