शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

एससी व एसटीच्या वाट्याचे ७५ हजार कोटी रुपयांचे बजेट पळविले : दाभाडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 14:54 IST

देशाच्या घटनेनुसार दलित आदिवासींच्या हक्कासाठी एकूण बजेटच्या ठराविक रक्कम राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना मोदी सरकाने अनुसूचित जाती(एससी) अनुसूचित जमातीच्या (एसटी) वाट्याचे तब्बल ७५ हजार ६८९ कोटी रुपये कमी करून इतर विभागासाठी पळविले असल्याचा आरोप दलित आदिवासी अधिकार आंदोलनचे डॉ.संजय दाभाडे यांनी केला आहे.

पुणे - देशाच्या घटनेनुसार दलित आदिवासींच्या हक्कासाठी एकूण बजेटच्या ठराविक रक्कम राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना मोदी सरकाने अनुसूचित जाती(एससी) अनुसूचित जमातीच्या (एसटी) वाट्याचे तब्बल ७५ हजार ६८९ कोटी रुपये कमी करून इतर विभागासाठी पळविले असल्याचा आरोप दलित आदिवासी अधिकार आंदोलनचे डॉ.संजय दाभाडे यांनी केला आहे.केंद्र शासनाच्या सन २०१८-१९ च्या बजेटमध्ये एससीसाठी हक्कानुसार १ लाख १३ हजार ७४ कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक होते. मोदी सरकारने प्रत्यक्षात केवळ ५६ हजार ६१९ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. तर एसटीसाठी ५८ हजार ३६९ कोटी रुपयांची तरतूद करणे बंधनकारक होते. परंतु त्यांनी केवळ ३९ हजार १३५ कोटी रुपयांची तरतूद केली. यामुळे मोदी सरकारने दलित व आदिवासींच्या डोळ््यात धूळ फेक करत एससी व एसटीच्या हक्काचे तब्बल ७५ हजार ६८९ कोटी रुपये दुस-या विभागासाठी पळविले आहे. असे असताना आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारने दलित, आदिवासींच्या विकासासाठी किती उपय-योजना करून उपकार केल्याचे बोलत होते. गेल्या दोन वर्षांपासून मोदी सरकारचा हा डाव सूरू असून, खर तर दलित आदिवासींना वा-यावर सोडले आहे.यामुळे समत एससी आणि एसटी समाजाकडून मोदी सरकारचा निषेध करण्यात येत असल्याचे दाभाडे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सांगितले. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८state transportराज्य परीवहन महामंडळPuneपुणे