बीएसएनएलची सेवा विस्कळीत
By Admin | Updated: December 25, 2014 04:59 IST2014-12-25T04:59:11+5:302014-12-25T04:59:11+5:30
लष्कर भागातील डॉ. आंबेडकर रस्त्यावरील भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) केबल चोरीला गेल्याने परिसरातील सेवा विस्कळीत झाली

बीएसएनएलची सेवा विस्कळीत
पुणे : लष्कर भागातील डॉ. आंबेडकर रस्त्यावरील भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) केबल चोरीला गेल्याने परिसरातील सेवा विस्कळीत झाली आहे. केबल जोडणीचे काम सुरू असून, लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल, अशी माहिती बीएसएनएलचे कॅन्टोन्मेंट विभागाचे अभियंता एस. व्ही. तोडेवाले यांनी दिली.(प्रतिनिधी)