शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीवर बलात्कार करणारा सख्खा भाऊ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 02:06 IST

हडपसरची घटना : कोठडीत रवानगी

पुणे : राहत्या घरात सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या भावाला हडपसर पोलिसांनी अटक केली. विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी पोलीस कोठडीचे हक्क राखून ठेवत त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. फेब्रवारी २०१७ ते मार्च २०१७ दरम्यान ही घटना घडली.

पीडित मुलीवर तिच्या २० वर्षीय सख्ख्या भावाने जबरदस्तीने दोन महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी बलात्कार केला. यातून ती गरोदर राहिली असून, तिने सप्टेंबर २०१८ मध्ये मुलाला जन्म दिला आहे, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला मधुमेहाचा त्रास असून इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यासाठी त्याच्या कंबरेला मशीन बसविण्यात आलेले आहे. त्याच्या किडनीला सूज आहे. तसेच त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवत त्याला न्यायालयीन कोठडीत देण्यात यावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. लीना पाठक यांनी केली. 

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी