शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

पुणे, पिंपरी महापालिकांमध्ये नेतेमंडळी, कार्यकर्त्यांकडून मास्क अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 14:13 IST

सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे अधिकारी आता या नेते मंडळींवर कारवाई करणार का हाच प्रश्न उपस्थित...

पुणे : एकीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर मास्क, सोशल डिस्टनसिंगसाठी सक्ती केली जात आहे तसेच निर्बंध देखील कडक करण्यात येत आहे. मात्र, दोन्ही महापालिकांमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला पहायला मिळाला. 

महापालिकांमध्ये विजयी पक्षाचे नेतेमंडळी सेलिब्रेशन करताना चक्क मास्क काढुन फोटोसेशन करताना दिसले. सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे अधिकारी आता या नेते मंडळींवर कारवाई करणार का हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

पुणे महापालिकेची शिक्षण समिती आणि पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणुक आज सकाळी पार पडली. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा पूर्ण फज्जा उडालेला पहायला मिळाला. सेलिब्रेशनसाठी जमलेल्या नागरिक आणि कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयक कोणत्याही पाळले नाहीच शिवाय फोटोसेशन करताना मास्कही देखील काढलेले बघायला मिळाले. याला उपस्थित भाजप नगरसेवक , नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सभागृह नेतेही अपवाद ठरले नाहीत

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूकPoliticsराजकारणcommissionerआयुक्तPoliceपोलिस