शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मळद कालव्यावरील पूल कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 03:07 IST

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही

रावणगाव : मळद (ता. दौंड) परिसरातील शेलारवस्ती जवळील रेल्वे स्थानकानजीकचा खडकवासला कालव्यावरील साखळी क्र. १३० / ६०० हा पूल गुरुवारी ( दि. २३) सकाळी पाण्याच्या प्रवाहामुळे अचानक कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.या पुलाबाबत ‘लोकमत’ने दि. २८ जुलै रोजी ‘मळद येथील कालव्यावरील पूल धोकादायक’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामध्ये मळद येथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आला होता. मळद गावातील मुख्य पूल दि. २६ एप्रिल २०१८ रोजी कोसळला आहे. त्यामुळे या पुलाचे काम सध्या सुरु आहे. परिणामी या पुलाचे काम चालू असल्यामुळे मळद ग्रामस्थांना गावात ये-जा करण्यासाठी शेलारवस्तीवरील हाच एकमेव पूल वाहतुकीसाठी होता.परंतु आता मात्र हा पूलदेखील कोसळल्याने कौठडी, जिरेगाव, शिर्सुफळ या गावांसह मळद येथील भंडलकरवस्ती, शेखवस्ती, शेलारवस्ती येथील ग्रामस्थांना गावात आणि शेतात जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.हा पूल कोसळल्यामुळे आता अनेक शालेय विद्यार्थ्यांना रेल्वे रूळ ओलांडत आपला जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागणार आहे.तर ट्रॅक्टर बैलगाडी, मोटारसायकल आणि इतर चारचाकी वाहने गावात आणि शेतात कशी घेऊन जायची याची चिंता आता ग्रामस्थांना सताऊ लागली आहे.मळद गावात एका वर्षात पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

टॅग्स :Puneपुणे