सदनिकेचे कुलप तोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:15 IST2020-12-05T04:15:30+5:302020-12-05T04:15:30+5:30

पुणे : चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील पाच लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना फुरसुंगी भागात घडली. ...

Breaking the lock of the flat | सदनिकेचे कुलप तोडून

सदनिकेचे कुलप तोडून

पुणे : चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील पाच लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना फुरसुंगी भागात घडली. क्रितीका मिश्रा (वय २८,रा. ब्ल्यू बेरी हाऊसिंग सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिश्रा गेल्या महिन्यात बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

....

Web Title: Breaking the lock of the flat