शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pune Lok Sabha: सकाळच्या पहारी मतदानानंतरच न्याहरी; जेष्ठ नागरिकांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By निलेश राऊत | Updated: May 13, 2024 09:06 IST

अनेक मतदारांना मतदान स्लिप मिळाल्याने मतदान केंद्रावर सकाळी गोंधळ

पुणे : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत आज पुणे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानाला मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून उस्फुर्त प्रतिसाद दिला. पाहिले मतदान नंतर न्याहरी असा काहीसा ट्रेंड आज बाणेर बालेवाडी व परिसरात पाहण्यास मिळाला.        बाणेर बालेवाडी येथील सर्वच मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. काही जण मॉर्निंग वॉक साठी आले व त्यानंतर लागलीच मतदान केंद्र गाठले. तर अनेक जण आवर्जून सकाळी लवकर मतदान करू या उद्देशाने आले होते. यामुळे सात ते आठ या पहिल्या तासात साधारणतः 70 ते 80 जणांनी प्रत्येक बूथ मध्ये मतदान केल्याचे दिसून आले. यामध्ये जेष्ठ नागरिकांसह तरुण वर्ग ही मोठ्या प्रमाणात होता. अनेक मतदारांना मतदान स्लिप मिळाल्याने मतदान केंद्रावर सकाळी गोधळ झालेला दिसला नाही. मतदान स्लिप असल्याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे काम ही सोपे झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :pune-pcपुणेbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४murlidhar moholमुरलीधर मोहोळravindra dhangekarरविंद्र धंगेकर