शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून वृद्धाची जीभ तोडून खून करणाऱ्यास दोन तासात अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 18:43 IST

वृद्धाला क्षुल्लक कारणावरून मारहाण करून त्या वृद्धाची जीभ तोडून त्याचा खून करून फरार असलेल्या आरोपीला लोणीकंद पोलिसानी सापळा रचून दोन तासांत जेरबंद केले.

पुणे : कोलवडी (ता. हवेली) येथील वृद्धाला क्षुल्लक कारणावरून मारहाण करून त्या वृद्धाची जीभ तोडून त्याचा खून करून फरार असलेल्या आरोपीला लोणीकंद पोलिसानी सापळा रचून दोन तासांत जेरबंद केले. सुरेशकुमार शिवशरण पासवान (वय २२ वर्षे, रा. उंद्रे वस्ती, मूळगाव- पखरौली फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुकाराम निवृत्ती साळुंके (वय ७०, कोलवडी ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ व क्षुल्लक कारणावरून सुरेशकुमार पासवान याने दारू पिऊन येऊन लाथाबुक्क्यांनी, पोटात, तोंडावर, छातीवर मारहाण करून, त्यांची जीभ तोडून व जिवे मारून  पळून गेल्याची तक्रार दिली होती.  आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. आरोपी सुरेशकुमार पासवान यास गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ दोन तासांमध्ये पकडण्यात यश मिळवले. 

            याकामी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेली उप विभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, संतोष कुलथे, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, सूरज वळेकर, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव सस्ते हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस