घरफोडीप्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: January 23, 2017 02:46 IST2017-01-23T02:46:06+5:302017-01-23T02:46:06+5:30
मांजरी परिसरातील फ्लॅटमधून रोकड, दागिने असा ५० हजार रूपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली.

घरफोडीप्रकरणी दोघांना अटक
पुणे : मांजरी परिसरातील फ्लॅटमधून रोकड, दागिने असा ५० हजार रूपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना
अटक केली.
बेंतुसिंग शामसिंग कल्याणी (वय २२, रा. हडपसर), सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय २७, रा. हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैशाली चव्हाण (वय ३६, रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली होती़ ही घटना २० आॅक्टोबर २०१६ रोजी घडली. लॉकरमधील ४५ हजार रूपयांची रोकड पळविली.(वार्ताहर)