शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख बारामतीकर कुटुंबांना मिळणार होमिओपॅथीचा 'बुस्टर' डोस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 20:43 IST

बारामतीकरांची रोगप्रतिकार शक्ती होणार मजबूत

ठळक मुद्देसुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे औषध सुपूर्द_

बारामती :  'कोरोना' विरुद्धच्या लढ्यात बारामतीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 'आर्सेनिक 30' या होमिओपॅथी औषधांचा 'बूस्टर डोस' बारामतीकरांना देण्यात येणार आहे. बारामतीमध्ये १ लाख कुटुंबांना हे औषध  वाटप करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी, बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याकडे औषधांच्या ६० हजार डब्या सुपूर्द करण्यात आल्या. आरोग्य विभागामार्फत या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.               हा उपक्रम राबविण्यासाठी मुंबई येथील रहिवासी आशिष पोतदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र पाठवत या 'आर्सेनिक 30' होमिओपॅथी औषधाच्या 1 लाख डब्या उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार या ६० हजार औषधांच्या डब्या देण्यात आल्या आहेत, येत्या चार दिवसात औषधांच्या उर्वरित सर्व ४० हजार डब्या पोहचविण्यात येणार आहेत.              यावेळी बोलताना पवार म्हणाल्या, "आपण सगळे कोरोनाच्या विरोधातील लढाई ताकदीने लढत आहोत, कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या लढाईत जे लोक पुढे येत आहेत. त्यांचे कौतुक केले पाहिजे. आपण संघटीतपणे असेच प्रयत्नशील राहिलो तर आपण नक्कीच या रोगावर मात करू."             जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पवार म्हणाले, "प्रत्येकाने या काळात स्वतःची काळजी घ्यावी . स्वतःची काळजी घेत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी. 'अर्सेनिक 30' या गोळ्यांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे तज्ज्ञांचे मत आहे. या गोळ्यांचा बारामतीकरांना चांगला उपयोग होणार आहे".***

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस