शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके; रात्र व अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनाही लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 20:00 IST

विविध विषयांच्या एकूण ९४ हजार ५५४ पुस्तक खरेदीसाठी ५० लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार रात्र आणि अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनाही देणार लाभ

पुणे : पालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या तसेच पालिकेच्या हद्दीतील अंध शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली क्रमिक पुस्तके देण्यात येणार आहेत. विविध विषयांच्या एकूण ९४ हजार ५५४ पुस्तक खरेदीसाठी ५० लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. ही रक्कम बालभारती संस्थेला अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

याबाबत माहिती देताना रासने म्हणाले, सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासन मोफत पुस्तके देते. मागील चार वर्षांपासून आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या आणि मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना पालिका पुस्तके पुरवित आहे. यावर्षी देखील बालभारतीकडून पुस्तके खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ  मिळणार आहे.====दोन वर्षांपासून पालिका हद्दीतील रात्रशाळेत शिकणाऱ्या नववी आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत विनामूल्य पुस्तके दिली जातात. पालिकेच्या नी. वा. किंकर रात्रशाळा, पूना नाईट स्कूल, शुक्रवार पेठ आणि आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला, सोमवार पेठ या तीन शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत. रात्रशाळेतील मराठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ३ हजार ६३२ पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत.===माध्यम पुस्तकांची संख्यामराठी ४७ हजार ७८७उर्दू १२ हजार २४२इंग्रजी ३४ हजार ५२५एकूण ९४ हजार ५५४

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका