भीमनगरमध्ये महापुरुषांच्या जीवन कार्यावरील पुस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:11 IST2021-04-15T04:11:16+5:302021-04-15T04:11:16+5:30

महापुरुषांचे विचार समजून घेऊन त्यांचे आचरण करावे. त्याचप्रमाणे कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता शासनाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, ...

A book on the life and work of great men in Bhimnagar | भीमनगरमध्ये महापुरुषांच्या जीवन कार्यावरील पुस्तक

भीमनगरमध्ये महापुरुषांच्या जीवन कार्यावरील पुस्तक

महापुरुषांचे विचार समजून घेऊन त्यांचे आचरण करावे. त्याचप्रमाणे कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता शासनाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यंदा भीमनगरमधील मंडळांनी साध्या पद्धतीने जयंती साजरी केली. खीर वाटप करून हा आनंद साजरा केला.

या कार्यक्रमासाठी सतीश ओव्हाळ, विशाल भोसले, विनोद गायकवाड, किसन जगताप, शेखर गायकवाड, मिटू सोनावणे, विकास पारडे, सुनील उजगरे, शिवाजी वाघमारे, सचिन तरकसे, अभिजित कसबे, गोविंद म्हस्के, अभिजित उकरडे, मुकेश भाट, रमेश चव्हाण, राहुल भोसले, राम आचार्य, मेनका कराळेकर, प्रीती पिल्ले, मैना गायकवाड, छाया सोनावणे, कांता राऊत, सुरेखा वाघमारे यांच्यासह भीमनगरमधील नागरिक उपस्थित होते.

Web Title: A book on the life and work of great men in Bhimnagar