शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मांजाने गळा कापला गेलेल्या महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 14:24 IST

बंदी असलेल्या चिनी मांजामुळे गळा कापला गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला. सुवर्णा मुजुमदार असे त्यांचे नाव आहे.

पुणे : बंदी असलेल्या चिनी मांजामुळे गळा कापला गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला. सुवर्णा मुजुमदार असे त्यांचे नाव आहे. पुणे महापालिका भवनाकडे जाणा-या शिवाजी पुलावरून बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान त्या दुचाकीवरून घरी जात होत्या. त्यावेळी चिनी मांजा गळ्याभोवती गुंडाळल्याने त्यांचा गळा कापला गेला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही शहरातील काही दुकानांमध्ये चिनी मांजा विकला जात आहे. या मांजामुळे अनेकांना किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत. मुजुमदार यांच्या मृत्यूची शहर पोलीस दलाने गंभीर दखल घेतली असून मांजा विकणा-यांना कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सांगितले. मुजुमदार या एका दैनिकाच्या जाहिरात व मार्केटिंग विभागात काम करीत होत्या.

टॅग्स :Puneपुणे