स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:15 IST2021-08-18T04:15:08+5:302021-08-18T04:15:08+5:30

श्री समर्थ ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था समोरील ध्वजारोहण उद्योजक उमेश शेठ येळवंडे यांच्या हस्ते पार पडले. श्री समर्थ स्कूल ...

Blood donation camp on the occasion of Independence Day | स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

श्री समर्थ ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था समोरील ध्वजारोहण उद्योजक उमेश शेठ येळवंडे यांच्या हस्ते पार पडले. श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज येथील ध्वजारोहण संस्थेचे आधारस्तंभ संभाजी गवारे व संत गजानन हॉस्पिटलचे डॉक्टर कुलदीप पवार, कोअर हॉस्पिटलचे डॉ. अमोल मिसाळ, मनीषा क्लिनिकचे डॉ. सुशीलकुमार पाटील, भोसरी पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल अस्मिता म्हस्के, महाराष्ट्र ट्राफिक पोलिसचे गणेश गेजगे यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गवारे, सचिव विद्याताई गवारे, कैलास शेठ येळवंडे, ॲड. मनोहर जंबुकर, बबनराव गवारे, श्री समर्थ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल गवारे, नंदाताई येळवंडे, चंदाताई पवार, शारदाताई गवारे, सुनीता नाटक, कारेकर सर, दत्तात्रय गवारे, वसंतराव टिळेकर,अर्जुन जाधव, संतोष गवारे, अनिकेत टिळेकर, श्रुती सुर्वे, प्रमिला सहाणे उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp on the occasion of Independence Day