भाजपाचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविणार: जगदाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST2021-08-13T04:13:21+5:302021-08-13T04:13:21+5:30

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मूळ खानवडी (ता. पुरंदर) गावातून पहिल्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी जगदाळे बोलत ...

BJP's thoughts will reach the common man: Jagdale | भाजपाचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविणार: जगदाळे

भाजपाचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविणार: जगदाळे

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मूळ खानवडी (ता. पुरंदर) गावातून पहिल्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी जगदाळे बोलत होते. या वेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जगताप, भारतीय युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत ताम्हाणे, ॲड. शिवाजीराव कोलते, कैलास जगताप, सचिन लंबाते, आनंद जगताप, जालिंदर जगताप, हनुमंत साळुंखे, सचिन मेमाणे, दीपक यादव, शाखा अध्यक्ष योगेश रासकर, उपाध्यक्ष भरत होले, सचिव सचिन होले, हेमंत होले उपस्थित होते. सूत्रसंचालन खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले यांनी केले. तर, आभार संघटक सरचिटणीस शेखर वढणे यांनी मानले.

१२ गराडे

भाजपच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी गंगाराम जगदाळे, गिरीष जगताप, कैलास जगताप रवींद्र फुले व इतर.

Web Title: BJP's thoughts will reach the common man: Jagdale