शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हारे जीत से ज्यादा चर्चे तो मेरे हार के है !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 21:57 IST

पुण्यातून गिरीश बापट यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळले असले तरी सर्वाधिक चर्चा ही तिकीट नाकारलेले खासदार अनिल शिरोळे यांची आहे.

पुणे : पुण्यातून गिरीश बापट यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळले असले तरी सर्वाधिक चर्चा ही तिकीट नाकारलेले खासदार अनिल शिरोळे यांची आहे.आश्चर्य म्हणजे बापट यांना तिकीट जाहीर झाल्यावर शिरोळे यांनी दिल्लीतून पुण्यात येऊन थेट बापट यांची भेट घेतली आणि  सर्वांचेच लक्ष वेधले.पुण्यात भाजपच्या पहिल्या प्रचारसभेतही त्यांनी बापट यांच्या प्रचाराचे भाषण केले आणि उपस्थित अवाक झाले.तिकीट मिळाले नाही म्हणून कोणाचाही विचार न करता पक्षांतर करणारे उमेदवार असताना शिरोळे यांची अपयश पचवण्याची शैली शहरात चर्चेची बनली आहे.

अर्थात शिरोळे यांच्या दिलदारपणाचे कौतुक जावडेकर यांनी आवर्जून केले. ते आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शिरोळे यांचे भाषण ऐकून मन भरून आल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले की, ही भाजपाची परंपरा आहे. जसं रिलेच बॅटल दुसऱ्याच्या हातात दिले जाते तितक्या सहजतेने शिरोळे यांनी बॅटल बापट यांच्या हाती दिले.दुसरीकडे आमदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्याचकडून २०१४ साली पराभूत झालेले शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मागील लोकसभेत एकत्र काम केलेले मात्र विधानसभा आणि महापालिकेत वेगवेगळे लढलेले भाजप आणि सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाanil shiroleअनिल शिरोळेgirish bapatगिरीष बापट