शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूडमधील विजयानंतर चंद्रकांत पाटील एक लाख महिलांना वाटल्या साड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 15:57 IST

भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील महिलांना एक लाख साड्यांचे वाटप करण्यात आले होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील महिलांना एक लाख साड्यांचे वाटप करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटपाची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांवर सोपवली होती. त्यानूसार सोमवारी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. 

 चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील डबेवाले आणि घरकाम करणाऱ्यांना फराळ दिला. त्यानूसार मी देखील साड्या वाटप सारख्या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच हे सर्व निवडणुका किंवा मतांसाठी नसून हा पंतप्रधान मोदींचा संदेश असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे घरी धुणीभांडी करणाऱ्या महिलांना  नागरिकांनी साडी देण्याचे आवाहान देखील त्यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्यांच्या बाँक्सवर नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं लिहून भाजपा पक्षाचं चिन्ह कमळ व चंद्रकांत पाटील यांचा फोटो देखील छापण्यात आला होता. यावर मनसेने मात्र आक्रमक पवित्रा घेत हा आचारसंहितेचा भंग असून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Puneपुणे