शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 19:43 IST

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यां पोलिसांच्या ताब्यात

पुणे : बालगंधर्व सभागृह येथील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी सध्या कडेकोट बंदोबस्त आहे. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. आता या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

या महिला सभागृत कशा आल्या?

ही अत्यंत वाईट घटना आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मंत्री स्मृती इराणी आल्या असताना असा गोंधळ घालणे एकदम चुकीचे आहे. महिलांना पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना या महिला कार्यक्रमात कशा आल्या हा प्रश्न भाजपकडून विचारला जातोय.

मारहाणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक झालाचे दिसत आहे. "मोदी सरकार हाय...मोदी सरकार मुर्दाबाद" अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. 

राष्ट्रवादीचे षडयंत्र- भाजप

केंद्रीय मंत्र्यांचा कार्यक्रम असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कार्यक्रमस्थळी कशा आल्या हा प्रश्न निर्माण होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे एक षडयंत्र असल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले. अमित शाह आणि भाजपाची वाटचाल” या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज बालगंधर्व सभागृहात पार पडला.

टॅग्स :PuneपुणेSmriti Iraniस्मृती इराणी