शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भाजपा नगरसेविकेची महिला डॉक्टरला मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 10:26 IST

पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरला भाजपाच्या नगरसेविकेने मारहाण केली असून संबंधित नगरसेविकेवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रात्री दोनच्या दरम्यान घडली आहे.

ठळक मुद्देपुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरला भाजपाच्या नगरसेविकेने मारहाण केली असून संबंधित नगरसेविकेवर गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात महिला डॉक्टर स्नेहल खंडागळे यांनी तक्रार दिली आहे. शिवीगाळ करत तुला बघून घेईन अशी धमकी दिली.

पुणे - पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरलाभाजपाच्या नगरसेविकेने मारहाण केली असून संबंधित नगरसेविकेवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रात्री दोनच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपा नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात महिला डॉक्टर स्नेहल खंडागळे यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी  रात्री स्नेहल या वॉर्ड क्रमांक 43मध्ये रुग्णावर उपचार करत असताना कोंढरे यांनी तेथे येऊन  त्यांना तातडीने त्यांच्याशी संबंधीत रुग्णावर उपचार करण्यास सांगितले. त्यावर स्नेहल यांनी त्या रुग्णाच्या डोक्यात टाके घातले असून सी टी scan  साठी पाठवायचे आहे असे उत्तर दिले. यावर चिडलेल्या नगरसेविकेने तुझी तक्रार वरिष्ठांकडे करते सांगून मोबाईल camera द्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी डॉ. स्नेहल यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तुला बघून घेईन अशी धमकी दिली. दरम्यान कोंढरे यांचा मुलगा पृथ्वीराज सचिन कोंढरे यांच्याकडून झालेल्या अपघातामध्ये संबंधित रुग्ण जखमी असल्याचे समजते. मात्र याबाबत कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाdoctorडॉक्टर