शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या जवानाचा पोलिसाला चावा; वॉकीटॉकी हिसकावत फाडले लूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:44 IST

वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालत लष्कराच्या जवानाने पोलीस हवालदाराच्या डाव्या पायाला चावा घेतला. पोलिसाच्या खांद्याला लावलेली वॉकीटॉकी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत या जवानाने वर्दीचे लूपही तोडले.

खडकी : वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालत लष्कराच्या जवानाने पोलीस हवालदाराच्या डाव्या पायाला चावा घेतला. पोलिसाच्या खांद्याला लावलेली वॉकीटॉकी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत या जवानाने वर्दीचे लूपही तोडले. खडकी रेल्वे स्थानकालगतच्या औंध रस्त्यावर साई मंदिराजवळ मंगळवारी (दि. २०) रात्री पावणेआठला हा प्रकार घडला.श्रीनिवासन (रा. क्यूएमटीआय, खडकी) या लष्करी जवानावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेले हवालदार आर. एन. भांबुरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.खडकी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चेन स्नॅचिंग प्रतिबंधात्मक कारवाईसाठी खडकीत साई मंदिराजवळ वाहनांची तपासणी करण्यात येत होती. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांच्या सूचनेनुसार ही तपासणी सुरू होती. पोलीस उपनिरीक्षक छाया कांबळे, हवालदार एन. गायकवाड आणि आर. एन. भांबुरे आदी इतर सहकाºयांसह वाहन तपासत होते. मंगळवारी पावणेआठ वाजताच्या सुमारास लष्करी जवान श्रीनिवासन व हवालदार गायकवाड यांच्यात वाद झाला होता.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे