आदिवासी भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST2021-07-08T04:08:34+5:302021-07-08T04:08:34+5:30

खडकुंबे येथील जोडरस्ता (५ लाख), खडकुंबे येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप (५ लाख), निमगिरी येथे बसथांबा (३ लाख), ...

Bhumi Pujan of various development works in tribal areas | आदिवासी भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन

आदिवासी भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन

खडकुंबे येथील जोडरस्ता (५ लाख), खडकुंबे येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप (५ लाख), निमगिरी येथे बसथांबा (३ लाख), इदेबुळेवस्ती जोडरस्ता (६० लाख), खैरे जोडरस्ता (२५ लाख), अजनावळे रस्ता (२० लाख), अजनावळे येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप करणे (५), अजनावळे बंधारा दुरुस्ती (४.३० लाख), उसरान जोडरस्ता करणे (२५ लाख) उसरान हनुमान मंदिरासमोर सभामंडप करणे (५ लाख), उसरान येथे वायाळवस्ती रस्ता डांबरीकरण (२ लाख), जांभळीफाटा / मुदगुनवस्ती / जळवंडी जोडरस्ता तयार करणे (७५ लाख) आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

०७ जुन्नर

आदिवासी भागात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना देवराम लांडे. या वेळी उपस्थित अतुल बेनके, मारुती वायाळ, अजिंक्य घोलप, अमोल लांडे.

Web Title: Bhumi Pujan of various development works in tribal areas