शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांनी तुरुंगातूनही राजकारण केले : रामदास आठवले यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:30 IST

छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आरपीआयचे रामदास आठवले यात मागे नसून त्यांनीही भुजबळांनी तुरुंगातून राजकारण केल्याचे विधान केले आहे. 

ठळक मुद्दे पुढल्या दहा ते पंधरा वर्षात राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत : रामदास आठवले मी भाजपामध्ये म्हणून गैरसमज पसरवतात : आठवलेंची नाव न घेता प्रकाश आंबेडकरांवर टीका 

पुणे :   छगन  भुजबळ हे उत्तम राजकारणी आहेत, मात्र त्यांना प्लॅनिंग करून तुरुंगात टाकण्यात आलं, पण त्यांचे तुरुंगात असताना देखील राजकारण सुरूच होते असा थेट आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. भुजबळ यांना खोटे आरोप करून माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गोवल्याचेही ते म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 

  छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते आहेत, त्यांच्या कार्यकाळात बांधलेले महाराष्ट्र सदन हाउस हे अतिशय चांगले झाल्याच म्हणत आठवले भुजबळांची स्तुती करण्यासही विसरले नाहीत. यावेळी नाव न घेता त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. मी भाजपमध्ये आहे म्हणून माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचे ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान होऊ शकतो यावरही आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. सध्याची राजकीय स्थिती बघता अजून दहा ते पंधरा वर्ष तरी ते पंतप्रधान होणार नाहीत असे भाकीत त्यांनी केले. शुक्रवारी कोरेगाव भीमा येथील पूजा सकट हिच्या घरी जाऊन आठवले यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सकट कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. तसेच आरोपींच्या अटकेचीही मागणी केली.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेChhagan Bhujbalछगन भुजबळRahul Gandhiराहुल गांधी