भिवरी ग्रामपंचायत पाचव्यांदा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:36+5:302021-01-08T04:29:36+5:30
गावचे बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे ःसंजय दिनकर कटके,दिलीप सदाशिव कटके , मारुती भैरु कटके, हरिदास वामन गायकवाड, प्रणोती ...

भिवरी ग्रामपंचायत पाचव्यांदा बिनविरोध
गावचे बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे ःसंजय दिनकर कटके,दिलीप सदाशिव कटके , मारुती भैरु कटके, हरिदास वामन गायकवाड, प्रणोती रामहरी कटके, मंगला दादासाहेब घाटे, शेखर दत्तात्रय पिसे, सरिता हनुमंत गोरड, कौशल्या पोपट दळवी, साधना रामदास ताम्हाणे, यशोदा प्रकाश कटके
निवडणुक निर्णय अधिकारी वाय. एस. काटकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी धनंजय कादबाने,ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, तलाठी गणपत खोत यांनी निवडणूकीचे प्रशासकीय कामकाज पाहिले.
भिवरी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी भिवरी व पठारवाडीतील जेष्ठ व युवा गाव कारभारी, श्रीनाथ गोसावीबुवा तरुण मंडळ,वीर नेताजी तरुण मंडळ व भैरवनाथ सेवा मंडळ यांच्या पदाधिकारी यांनी विशेष पुढाकार घेतला.
सासवड ( ता. पुरंदर ) येथे भिवरी गाव बिनविरोध झाल्यानंतर उमेदवारांच्या समवेत मान्यवर ग्रामस्थ.