शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी भीम आर्मी संघटनेचे अर्धनग्न आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 19:45 IST

जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत आणि तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून पुण्यात भीम आर्मी संघटनेने अर्धनग्न होऊन आंदोलन केले. शहरातील पुणे स्टेशन भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ हे आंदोलन करण्यात आले. 

पुणे :जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत आणि तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून पुण्यात भीम आर्मी संघटनेने अर्धनग्न होऊन आंदोलन केले. शहरातील पुणे स्टेशन भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संविधान झिंदाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीत याच विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरु असलेल्या जामिया विद्यापीठात हिंसाचार उसळला आहे. त्या विरोधात आता देशभर विविध आंदोलनं सुरु झाली आहेत.             

 यावेळी पुणे भीम आर्मीचे दत्ता पोळ म्हणाले की, ' विधेयक घटनाबाह्य आणि घटनाविरोधी आहेत. हे पाशवी बहुमतवर आणलेले विधायक आहे. हे जामिया विद्यापीठामध्ये विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून, आदेशावरून  ज्या पद्धतीने पोलिसांनी हल्ले केले ते अत्यंत चुकीचे आहे. ही पंतप्रधान मोदी आणि शहा यांची  हुकूमशाही वृत्ती आहे त्याचा निषेध म्हणून अर्धनग्न आंदोलन करत आहोत.

टॅग्स :Bhim Armyभीम आर्मीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकStudentविद्यार्थी