शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भिगवणला नादुरुस्त एसटी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 11:09 IST

या बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भिगवण : इंदापूर येथे बंद पडलेली नादुरुस्त एसटी बस दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना भिगवण येथे रविवारी मध्यरात्रीच्या वेळी प्रथमतः टायरने पेट घेवूला काहीवेळातच संपूर्ण एसटीला आग लागून एसटी जळून खाक झाली. या बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या दिशेने निघालेली   एस.टी.बस क्र ( एम.एच १४ बी टी ४३९७)  बंद पडलेली एसटी इंदापूर येथून तळेगाव डेपो, पिंपरी चिंचवड येथे दुरुस्तीकरीता टोचन करून घेऊन जात असताना ड्रायव्हर साईडच्या मागचे टायरला आग लागून काही वेळातच पूर्ण बसने पेट घेतला आणि जळून खाक झाली. 

एस.टी बसचे चालक विठ्ठल दिनकर रायबोले आणि संदीप सखाराम साळवे यांच्यासह भिगवणचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जरदे, पोलीस हवालदार लोडी यांनी आग विझविण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक वसाहत  व बिल्ट कंपनी येथील अग्निशामक दलाच्या साह्याने आग आटोक्यात आणली. 

टॅग्स :Puneपुणे