शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

नाझरे सुपे सरपंचपदी भाऊसाहेब कापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:11 IST

नाझरे सुपे ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आलोकनाथ भोपळे यांच्या पीठासीन अध्यक्षतेखाली या पदांची निवडणूक घेण्यात आली. सहायक निवडणूक ...

नाझरे सुपे ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आलोकनाथ भोपळे यांच्या पीठासीन अध्यक्षतेखाली या पदांची निवडणूक घेण्यात आली. सहायक निवडणूक अधिकारी ग्रामसेवक प्रमोद खेडेकर उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेत सरपंच पदासाठी काँग्रेसचे भाऊसो दत्तात्रेय कापरे यांचा आणि उपसरपंचपदासाठी नूतन शिवाजी शिनगारे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोघांची निवड बिनविरोध घोषित केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल काशिनाथ कांबळे, गणेश तुकाराम पडळकर, कांचन रामदास कापरे, अलका दगडू कापरे, सुनीता तानाजी कापरे, सोनाली अप्पासो कापरे उपस्थित होते. या ग्रामपंचायतींची एक जागा रिक्त आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनायक कापरे, अर्जुन कापरे, मधुकर कापरे, संजय कापरे, शांताराम कापरे, ईश्वर कापरे, शामराव कापरे, इब्राहिम मुजावर, नबीलाल इनामदार, आदींनी प्रयत्न केले होते.