भारद्वाज, गोन्साल्वीस यांच्या अर्जावर १७ डिसेंबरला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 05:00 IST2018-12-04T05:00:42+5:302018-12-04T05:00:45+5:30

बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या सुधा भारद्वाज आणि व्हर्णन गोन्साल्वीस यांनी निकटवर्तीयांना भेटण्याची व पुस्तके मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत.

Bhardwaj, Gonsalves hearing on 17th December | भारद्वाज, गोन्साल्वीस यांच्या अर्जावर १७ डिसेंबरला सुनावणी

भारद्वाज, गोन्साल्वीस यांच्या अर्जावर १७ डिसेंबरला सुनावणी

पुणे : बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या सुधा भारद्वाज आणि व्हर्णन गोन्साल्वीस यांनी निकटवर्तीयांना भेटण्याची व पुस्तके मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. यावर १७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सुधा भारद्वाज यांनी निकटवर्तीयांना भेटण्याची परवानगी, तर गोन्साल्वीस यांनी कोठडीदरम्यान, कायद्याची पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत, अशी मागणी केली आहे.

Web Title: Bhardwaj, Gonsalves hearing on 17th December