शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

सावधान !! ताे व्हाॅट्सअॅप मेसेज तुमची वैयक्तिक माहिती चाेरण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 18:06 IST

सध्या अॅमेझाॅन या नामांकित वस्तू विक्रीच्या वेबसाईट्च्या नावे व्हाट्स अॅपवर एक खाेट्या अाॅफरचा मेसेज फिरत असून त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अापली माहिती भरल्याने ती माहिती चाेरीला जाण्याची शक्यता अाहे.

पुणे : सध्या अाॅनलाईनचं युग असल्याने घरातील सामानापासून ते विमानाच्या तिकीटापर्यंत सर्व गाेष्टी अाॅनलाईन बुक केल्या जात अाहेत. हजाराे वेबसाईट्स तसेच अॅपच्या माध्यमातून माहितीची देवाण घेवाण केली जात अाहे. अाॅनलाईनचा वापर जरी वाढला असला तरी फसवणुकीचे धाेके सुद्धा शेकडाे पटींनी वाढले अाहेत. सध्या अॅमेझाॅन या नामांकित वस्तू विक्रीच्या वेबसाईट्च्या नावे व्हाट्स अॅपवर एक खाेट्या अाॅफरचा मेसेज फिरत असून त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अापली माहिती भरल्याने ती माहिती चाेरीला जाण्याची शक्यता अाहे. त्यामुळे नागरिकांची अार्थिक फसवणूक हाेण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. 

    गेल्या काही दिवसांपासून अॅमेझाॅन या नामांकित वेबसाईटच्या नावाने अॅमेझाॅन की सबसे बडी सेल अशा शिर्षकाचा एक मेसेज व्हाॅट्सअॅपवर फिरत अाहे.  त्यात कॅनाॅन चा कॅमेरा केवळ 199 रुपये, व्हिवाे कंपनीचा माेबाईल 1799 रुपये, अॅपल कंपनीचे घड्याळ केवळ 11 रुपयांना तर जेबिएलचे स्पिकअर हे 117 रुपयांना असल्याचे म्हंटले अाहे. या मेसेजच्या खाली एक लिंक देण्यात अाली अाहे. त्या लिंकवर क्लिक करुन अाॅर्डर करण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. त्याचबराेबर फ्रि डिलिव्हरी अाणि वस्तू मिळाल्यावर पैसे भरण्याची साेय असल्याचेही यात म्हणण्यात अाले अाहे. हा मेसेज खाेटा असल्याचे सायबर तज्ञांचे म्हणणे अाहे. अॅमेझाॅनचे नाव वापरुन खाेटी वेबसाईट तयार करुन नागरिकांची माहिती चाेरण्यात येत अाहे. हा मेसेज खरा समजून नागरिक वस्तू अाॅर्डर करीत अाहेत. परंतु यामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती चाेरीला जाण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. 

  याबबात बाेलताना सायबर तज्ञ जय गायकवाड म्हणाले, अॅमेझाॅनच्या नावाने खाेटी वेबसाईट तयार करुन ग्राहकांची माहिती चाेरण्यात येत अाहे. ही खाेटी वेबसाईट दाेन दिवसांपूर्वी तयार करण्यात अाली अाहे. व्हाॅट्स अॅपवर सध्या फिरत असलेला मेसेज खाेटा असून नागरिकांची वैयक्तिक माहिती चाेरण्यासाठी ताे तयार करण्यात अाला अाहे. त्या मेसेजमध्ये देण्यात अालेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अॅमेझाॅन वेबसाईटचे नाव असलेले खाेटे पेज येते. वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला लाॅगिन करण्यास सांगण्यात येते. तुम्ही लाॅगिन केल्यानंतर तुमचा अायडी अाणि पासवर्ड हॅकर्स चाेरी करतात. त्याचा वापर करुन ते अॅमेझाॅनच्या खऱ्या वेबसाईटवरुन खरेदी करु शकतात. तसेच तुमच्या डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्डची माहिती सुद्दा चाेरु शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा मेसेजची खात्री केल्याशिवाय अापली वैयक्तिक माहिती देऊ नये. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी