शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेश सुभाष नावंदे याला बेस्ट कॅडेट सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:55 IST

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याचा सर्वेश सुभाष नावंदे याला भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्णपदक मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याचा सर्वेश सुभाष नावंदे याला भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्णपदक मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.सर्वेश मॉडर्न कॉलेजमध्ये बीएस्सी द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वेश ने आरडी कॅम्पमध्ये आपला सहभाग नोंदविला. नोव्हेंबर २०१७ मध्ये सर्वेशची निवड पुढील कॅम्पसाठी औरंगाबाद येथे झाली. महाराष्ट्रातून ११२ कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते.सर्वप्रथम महाराष्ट्रामधून सर्वेशची बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली. तदनंतर संपूर्ण भारतातून दिल्लीमध्ये १७ डिरेक्टरेटचे २,५०० पेक्षा जास्त कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांसोबत सर्वेशची स्पर्धा होती. यामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत या सर्वांमध्ये सर्वेशने एअर फोर्स विंगमध्ये प्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला. संपूर्ण भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्णपदक प्राप्त झाले.

टॅग्स :IndiaभारतPuneपुणे