दोंदेमध्ये लसीकरणाला सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST2021-04-03T04:09:44+5:302021-04-03T04:09:44+5:30
दोंदो उपकेंद्राला या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या तनुजा घनवट, माजी सभापती सदाशिव कोहिणकर, सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ ...

दोंदेमध्ये लसीकरणाला सुरवात
दोंदो उपकेंद्राला या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या तनुजा घनवट, माजी सभापती सदाशिव कोहिणकर, सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या कडूस आरोग्य केंद्र व दोन्दे उपकेंद्राला मिळालेल्या नविन रूग्ण वाहिनीचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रा.पं.स हनुमंत कदम,किरण तनपुरे, तुकाराम केदारी, खंडेराव कारंडे, सुरेखा बारणे, सुनिता बारणे, प्रतिक्षा बारणे, वैशाली सुकाळे, नंदा जाधव, कल्पना केदारी,कडूसआरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ आरती मुळे, डॉ,मानसी गांगुर्डे, डॉ भाग्यश्री पाटील, आरोग्य सहायक राजेंद्र कुलकर्णी, प्रशांत फुगे, वसंत झगडे , आरोग्य सेविका प्रतिभा कारले, ग्रामसेवक निलेश पांडे, सर्व ग्रामस्थं तसेच आशा कर्मचारी उपस्थित होते.
--
फोटो : ०२ कडूस लसीकरण
फोटो ओळी : दोंदे येथील उपआरोग्य कोविशिल्ड लसीकरण करताना वैद्यकीय कर्मचारी.