शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 17:42 IST

गडावरील कल्याण दरवाज्याजवळ ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर किल्ल्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित पणे खाली आणण्यात आले. या घठनेत २-३ जण बेशुद्ध झाल्याचीही माहिती मिळत आहे...

पुणे- सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या हल्ल्यात आठ ते दहा पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत. सिंहगडावर दर रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.

गडावरील कल्याण दरवाज्याजवळ ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर किल्ल्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित पणे खाली आणण्यात आले. तसेच जखमी पर्यटकांना रुग्णवाहिकेतून पुण्यातील रुग्णालयात आणले गेले आहे. 

मधमाशांचा हल्ल्यानंतर, पर्यटकांना कोंढनापूर फाट्यावर सुरक्षित आणण्यात आले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे, अशी माहिती वन अधिकारी भाऊसाहेब लटके यांनी दिली. या घटनेत २-३ जण बेशुद्ध झाल्याचीही माहिती मिळत आहे. माहिती मिळताच, आगीचा टेंबा व घोंगडी घेत स्थानिक अमोल पढेर आणि वन संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाFortगड