शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बारामतीचा ‘दादा’ बदला, युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांना गळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 08:58 IST

Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणारे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या आणि बारामतीचा ‘दादा’ बदला, अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केली. 

 बारामती - सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणारे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या आणि बारामतीचा ‘दादा’ बदला, अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केली. शरद पवार सध्या तीनदिवसीय बारामती दाैऱ्यावर आहेत. मंगळवारी सकाळी गोविंदबाग निवासस्थानी पवार गटाचे कार्यकर्ते पोहचले. त्यांनी पवार यांची भेट घेत युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.  

बारामतीचा इतिहास- २०१९ मध्ये अजित पवार १,६५,२६५ एवढ्या विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले होते.- भाजपचे गोपीचंद पडळकर यांना ३०,३७६ मते पडली होती.- १९९५ पासून अजित पवार बारामतीतून सलग सहावेळा निवडून आले आहेत.- १९७२ ते १९९० शरद पवार यांनी बारामतीचे नेतृत्व केले.

काका-पुतण्या लढत : युगेंद्र यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास काका-पुतणे यांच्यात  लढत होऊ शकते. 

टॅग्स :baramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस