शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बारामती पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; विनाकारण फिरणाऱ्यांची ३० वाहने जप्त ,दोन दुकाने सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 18:11 IST

बारामती शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे.

बारामती: बारामतीत बुधवारी (दि ५) मध्यरात्रीपासुन सात दिवस कडक लॉकडाऊनला सुरवात झाली. नागरिकांनी या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याने बारामती निर्मनुष्य झाल्याचे पाहावयास मिळाले. पोलिसांनी शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकाबंदी केली आहे.तसेच शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी सुरु आहे. पोलिसांनी आज विनाकारण फिरणारी ३० वाहने जप्त केली.तसेच दोन दुकाने सील केली आहेत.

शहरात १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ अधिकारी व १२० कर्मचारी,राज्य राखीव दलाच्या तुकडीसह ४० गृहरक्षक दलाचे जवान नियुक्त केले आहेत.

बारामती शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे. सर्वच रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यांवर बॅरेगेट्स लावण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, आज विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडुन १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३० वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.एका वाईन शॉपसह किराणा दुकान सील करण्यात आले आहे. काही मेडीकल दुकाने  औषधांच्या नावाखाली बिस्कीट,चिप्स आदी सहित्य विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दुकानांनी केवळ औषधांची विक्री करावी.औषधाच्या नावाखाली इतर विक्री केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिला आहे.———————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस