शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Lockdown : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंगळवारी मध्यरात्रीपासून ७ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 15:21 IST

कोरोनाची वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा मार्ग वापरण्याच्या सूचना अजित पवार यांनी रविवारी(दि २) झालेल्या बैठकीत दिल्या होत्या.

बारामती: दुकाने बंद ठेवल्यानंतर देखील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनाने अखेर मंगळवारी (दि ४) रात्री १२ वाजल्यापासुन सात दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.यामध्ये केवळ औषधे आणि दुध विक्री दुकाने सुरु राहणार आहेत.त्यात दुधविक्री केवळ सकाळी ७ ते ९ यावेळेत दोन तास सुरु राहणार आहे. बारामतीत सोमवारी (दि ३) ) उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी व्यापारी महासंघासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. 

बारामतीत लॉकडाऊन सुरु असला तरी तो कडक स्वरुपाचा नाही, अनेक ठिकाणी या काळातही गर्दी दिसते अशी चर्चा झाल्यानंतर साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनचा मार्ग वापरण्याच्या दृष्टीने आज अजित पवार यांच्या बैठकीत रविवारी(दि २) चर्चा झाली.यावेळी पवार यांनी कडक लॉकडाऊनबाबत प्रशासनाला सूचना केल्या होत्या.त्यानुसार आज झालेल्या बैठकीत कडक लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला.

दरम्यान,एमआयडीसीतील बडे उद्योग,कंपन्या सुरुच राहणार आहे.किरकोळ व्यवसाय मात्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे समजते.या सात दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले आहेत.——————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या