शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

India Book Of Records: बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद; मुंबई ते पुणे १६१ कि.मी. सोलो रनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 17:38 IST

युनिटी फॉर रन या या संकल्पनेतून बारामती येथील सादीया सय्यद या युवतीने मुंबई ते पुणे १६१ कि.मी. अंतर सोलो रनिंग करीत पूर्ण केले

बारामती : युनिटी फॉर रन या या संकल्पनेतून बारामती येथील सादीया सय्यद या युवतीने मुंबई ते पुणे १६१ कि.मी. अंतर सोलो रनिंग करीत पूर्ण केले.  शिवजयंतीच्या निमित्ताने तिने हि दौड पुर्ण केली. या सोलो रनची नोंद २०२२ सालच्या इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये घेण्यात आली. १८ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथून सादियाच्या सोलो रनला प्रारंभ झाला. हे सोलो रन दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले. पहिला टप्पा ९५ किमी मुंबई ते लोणावळा ,तर लोणावळा मुक्कामानंतर लोणावळा ते लाल महाल, पुणे या दुसऱ्या टप्प्यात उरलेले अंतर तिने धावून पूर्ण केले. १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ३.२० वाजता लाल महाल येथे दीपक मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादीयाचे स्वागत केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांच्या मार्फत सर्व खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या आदरातिथ्याने खेळाडू चांगलेच भारावले. बारामती मधून पहिला ऑलिम्पिक वीर घडावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.  फाऊंडेशनच्या सदस्या  सादिया यांच्या कामगिरीने नक्कीच द्विगुणित झाला आहे, असे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ननवरे यांनी सांगितले.

सादीयाला प्रोत्साहन देण्यासाठी बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयर्नमॅन सतिश ननवरे  यांच्यास  राजू भिलारे नानाजी सातव,  अजिंक्य साळी, मच्छिंद्र आटोळे, रवींद्र पांढकर, शिरीष शिंदे, संजयजी जगताप, अशोक (मामा) पवार, राष्ट्रीय नेमबाज खेळाडू शिवानी सातव, वैष्णवी ननवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BaramatiबारामतीIndiaभारतMumbaiमुंबईWomenमहिला