शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बजरंगी भाईजान’ स्टाईल कारवाई; वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या त्या १५ बांगलादेशी महिलांचा मायदेशी प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 00:09 IST

Pune News: ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सरहद्द पार करणारी निरागस मुन्नी प्रेक्षकांच्या मनाला भावली होती. मात्र पुण्यात उघडकीस आलेली सरहद्द ओलांडणारी कथा देशाच्या सुरक्षेवर गदा आणणाऱ्या गंभीर बेकायदेशीर कारवायांशी संबंधित ठरली आहे.

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सरहद्द पार करणारी निरागस मुन्नी प्रेक्षकांच्या मनाला भावली होती. मात्र पुण्यात उघडकीस आलेली सरहद्द ओलांडणारी कथा देशाच्या सुरक्षेवर गदा आणणाऱ्या गंभीर बेकायदेशीर कारवायांशी संबंधित ठरली आहे. पुणे शहरात छुप्या पद्धतीने वास्तव्यास असलेल्या १५ बांग्लादेशी  महिलांना पकडण्यात आले होते. त्यानंतर या महिलांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी पोलिसांनी मोहीम उघडली आहे. 

गुन्हे शाखेची आठ पथकं, सातत्याने कारवाईगुन्हे शाखेच्या आठ विशेष पथकांनी १५ जुलैपासून शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनी विरोधात मोहिम हाती घेतली होती.  त्यानंतर बुधवार पेठ परिसरातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या काही महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मूळ बांगलादेशच्या असलेल्या या महिलांनी पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे भासवून पुण्यात आश्रय घेतला होता. मात्र तपासाअंती त्यांची खरी ओळख उघड झाली.

पोलिसांनी अलीकडेच अनेक ठिकाणी छापे टाकून या महिलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर बेकायदेशीर प्रवेश, ओळख लपवणे आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या महिलांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना महिला रेस्क्यू विभागात ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली असून आज (२२ जुलै) रोजी त्यांना अधिकृतपणे बांग्लादेशात पाठवले जाणार आहे.

स्थानिकांची जबाबदारी, पुढील कारवाई सुरूच राहणारया महिलांना आसरा देणाऱ्या किंवा त्यांना ओळखपत्र मिळवून देण्यात मदत करणाऱ्या स्थानिक दलालांविरोधातही चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. ही कारवाई एवढ्यावरच थांबणार नसून, शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या इतर विदेशी नागरिकांविरुद्ध देखील ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेBangladeshबांगलादेश