शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

योगाचार्य बी.एस.के. अय्यंगार यांच्या कन्या डॉ. गीता यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 14:11 IST

योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या कन्या डॉ. गीता एस. अय्यंगार (वय 74) यांचे रविवारी सकाळी निधन झाले.

पुणे : योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या कन्या डॉ. गीता एस. अय्यंगार (वय 74) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. डॉ. गीता अय्यंगार यांनी वयाच्या अकराव्या वर्षांपासून योग विद्येचे शिक्षण घेतले. दरम्यान,  त्यांच्या आईचे 1973  मध्ये निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. रमनानी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्युट( पुणे) च्या त्या संचालक होत्या. या संस्थेची स्थापना 19 जानेवारी 1975 रोजी त्यांच्या वडिलांनी पुण्यात केली. या संस्थेत योगचे धडे दिले जातात. येथे योगविद्या संशोधन केंद्रदेखील आहे.  

गीता यांनी  त्यांच्या वडिलांकडून लहानपणीच योग शिकण्यास सुरुवात केली. १९६१ साली महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर, वडील परदेशांच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी वडिलांच्या जागी शिकविण्यास सुरुवात केली. वडिलांनी या कामातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे बंधू प्रशांत अय्यंगार यांच्यासोबत रमामणी अय्यंगार मेमोरिअल योग संस्थेचे काम बघण्यास सुरुवात केली.वडील योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या जन्मशताब्दी निमित्त नुकताच पुण्यात कार्यक्रम घेण्यात आला. त्यात गीताताई यांनी 56 देशातील त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी 'योग-ए जेम फाँर वुमेन' हे पुस्तक देखील लिहिले आहे.

टॅग्स :Yogaयोग