कोरोनायोद्धांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:11 IST2020-12-31T04:11:38+5:302020-12-31T04:11:38+5:30

----- क्रिकेट स्पर्धेत एस. एम. एम बॉईज प्रथम पुणे : शिवाजीनगर विधानसभा ओबीसी सेल आयोजित हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत ...

Awarding Coronations | कोरोनायोद्धांना पुरस्कार प्रदान

कोरोनायोद्धांना पुरस्कार प्रदान

-----

क्रिकेट स्पर्धेत एस. एम. एम बॉईज प्रथम

पुणे : शिवाजीनगर विधानसभा ओबीसी सेल आयोजित हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत गोखलेनगर येथील एस. एम. एम बॉईज या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक वैदूवाडी येथील वैदू बॉईज आणि तृतीय क्रमांक जे के सी सी संघाने मिळवला आहे. आमदार चेतन तुपे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल पुणे शहराध्यक्ष संतोष नांगरे पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस दिले. यावेळी गोविंद पवार, उदय महाले, प्रशांत कुदळे, शंकर जाधव उपस्थित होते.

माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन केले होते. यंदा स्पर्धेत हडपसर, फुरसुंगी, चिंचवड, खडकी, बोपोडी, खडकवासला आदी भागातून ३२ संघ सहभागी झाले होते.

Web Title: Awarding Coronations