शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

पुण्यात रिक्षाचालकांचे ‘सूर्योदय ते सूर्यास्त’ जगार उपोषण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 08:51 IST

Pune News : रिक्षाचालकांना विविध प्रकारे सहाय्य मिळावे, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या प्रतिनिधींनी आज सकाळपासून पुण्यातील विधान भवनाबाहेर (कॉन्सिल हॉल) येथे उपोषण सुरु केले आहे. 

पुणे : कोरोना व टाळेबंदीने हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे़ त्यामुळे रिक्षाचालकांना विविध प्रकारे सहाय्य मिळावे, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या प्रतिनिधींनी आज सकाळपासून पुण्यातील विधान भवनाबाहेर (कॉन्सिल हॉल) येथे उपोषण सुरु केले आहे. रिक्षाचालकांचे हे उपोषण सूर्यास्तापर्यंत चालणार आहे. रिक्षा पंचायतीच्या प्रतिनिधींनी सकाळपासून उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात रिक्षा चालकांचे विभागनिहाय प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.  पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून रिक्षा चालकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसून विभागीय आयुक्तांनी यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांच्याकडे यावेळी करण्यात येईल.याबाबत रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले की, कोरोना व टाळेबंदीमुळे रिक्षाचालक उद्धवस्त झाला आहे. रिक्षाचालकांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली. परंतु, केवळ आश्वासनावर बोळवण करण्यात आली. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे जागर उपोषण सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र