‘फर्ग्युसन’ला स्वायत्त दर्जा

By Admin | Updated: June 17, 2016 05:22 IST2016-06-17T05:22:29+5:302016-06-17T05:22:29+5:30

मागील दहा वर्षांपासून स्वायतत्ता मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाचा

Autonomous status of 'Ferguson' | ‘फर्ग्युसन’ला स्वायत्त दर्जा

‘फर्ग्युसन’ला स्वायत्त दर्जा

पुणे : मागील दहा वर्षांपासून स्वायतत्ता मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाचा स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून २०२२ या वर्षांपर्यंत हा दर्जा कायम राहणार आहे. सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग परदेशी, उच्च शिक्षण विभागाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे आदी उपस्थित होते.

Web Title: Autonomous status of 'Ferguson'