शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर गेलेल्या औरंगाबादमधील युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:49 IST

वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर सुट्टीनिमित्त ट्रेकिंगसाठी आलेल्या गणेश दुगार्दास देशमुख (वय २८) या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदन करुन औरंगाबाद येथील मूळ घरी पाठविण्यात आला मृतदेहराजगड किल्ल्यावर चढताना अचानक गणेशच्या छातीत दुखायला लागले

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर सुट्टीनिमित्त ट्रेकिंगसाठी आलेल्या गणेश दुगार्दास देशमुख (वय २८, सध्या रा. वारजे, मूळ रा. औरंगाबाद) या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयात युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन औरंगाबाद येथील मूळ घरी पाठविण्यात आला.याबाबत वेल्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी पुण्यातून गणेश देशमुख हा मित्रांसह आला होता. रविवारी दुपारी २च्या सुमारास किल्ल्यावर चढताना अचानक गणेशच्या छातीत दुखायला लागले. मित्रांनी गणेशला पायथ्याशी आणले मात्र हदयविकाराचा झटका आल्याने तो बेशुद्ध पडला. मित्रांनी १०८ क्रमांकाला फोन करुन वेल्ह्यातून रुग्णवाहिका मागवून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार यांनी युवक मृत झाल्याचे घोषित केले. वेल्हे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेAurangabadऔरंगाबाद