लेखा परीक्षकांचा सचिवावर ठपका
By Admin | Updated: November 8, 2014 23:28 IST2014-11-08T23:28:01+5:302014-11-08T23:28:01+5:30
संबंधित गुन्ह्याचा तपास करावा, अशा प्रकारची तक्रार सोमेश्वर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुभाष धुमाळ यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

लेखा परीक्षकांचा सचिवावर ठपका
सोमेश्वरनगर : सोमेश्वर साखर कारखान्यात कार्यरत असलेल्या सोमेश्वर सर्व संघाचे सचिव हेमंत ढोले यांच्यावर फौजदारी दंड संहितानुसार खबरी अहवाल दाखल करून, संबंधित गुन्ह्याचा तपास करावा, अशा प्रकारची तक्रार सोमेश्वर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुभाष धुमाळ यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
कारखान्याचे लेखापरीक्षक प्रसन्न जोशी यांनी सोमेश्वर सेवा संघाचे सन 2क्क्8—क्9 ते 2क्12—13 या कालावधीतील लेखापरीक्षण केले असता, सेवा संघात 58 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे निर्दशनास आले होते. प्रसन्ना जोशी यांच्या दि. 18 सप्टेंबर 2क्14 च्या लेखापरीक्षक अहवालावरून ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. कारखान्याने दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे, सचिव ढोले हे सन 1993 पासून सेवा संघाचा सचिव म्हणून कारभार पाहत आहेत. हेमंत ढोले यांच्या कारभाराविषयी तक्रारी आल्यानंतर, कारखान्याने 5 डिसेंबर 13 च्या संचालक मंडळाच्या सभेने सेवा संघाचे 2क्क्8 ते 2क्13 या कालावधीतील दफ्तर तपासणीसाठीलेखापरीक्षकाची नेमणूक केली. यावर लेखापरीक्षक प्रसन्ना जोशी यांनी 18 सप्टेंबर 14 रोजी अहवाल सादर केला. या अहवालात यामध्ये सचिव ढोले यांनी काही गैरव्यहार केल्याचे आढळले.
दिनांक चेक. नं. रक्कम कोणत्या खात्याला नावे टाकले
1क्.4.क्82274562,8क्,क्क्क्तोडणी आणि वाहतूक देणो 1क्.6.क्82275641,62,क्क्क्तोडणी आणि वाहतूक देणो 27.1क्.क्83533895,क्क्,क्क्क्तोडणी आणि वाहतूक देणो 3क्.3.क्935433716,83,2क्क् 24.9.क्935442322,क्क्,क्19 6.3.1क्82273315,क्क्,क्क्क् 3क्.6.1क्82276634,क्क्,क्क्क् 3क्.6.1क्15929225,क्क्,क्क्क् 23.8.1क्99192935,क्4,55क्
15.12.1क्2क्49525,क्क्,15क् 21.1.118228937क्,क्क्,क्क्क् 14.1.1223479325,क्क्,क्क्क् 31.3.12393क्2125,11,5क्क् 11.2.1327क्88क्2क्,क्क्,क्क्क्
4 संबंधित आर्थिक वर्षात उपरोक्त रकमेपोटी जमा-खर्च करून, त्या रकमा कारखान्याच्या नावे खाते टाकल्या आहेत.
4 वरील सर्व रकमेचा गैरव्यवहार सचिव ढोले यांनी सोमेश्वर सर्व सेवा संघातून करून गैरमार्गाने स्वत:चा आर्थिक फायदा केला आहे.
4 कारखान्याचे नुकसान केले आहे. त्यामुळे कारखान्याने ढोले यांच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली आहे.