शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जेजुरीच्या खंडेरायाला आकर्षक फुलांची आरास; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेपठार गणपुजा साध्या पद्धतीने साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 16:45 IST

जेजुरीत दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थित होणारा गणपुजा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने निवडक पुजारी, मानकरी वर्गाच्या उपस्थित साजरा करण्यात आला

ठळक मुद्देजेजुरीतील वाणी समाज, रामोशी समाज आणि पुजारी समाजातील मानकऱ्यांनी ह्या उत्सवाचे नियोजन केले होते

जेजुरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या यात्रा उत्सवांस बंदी असल्याने जेजुरीत दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थित होणारा गणपुजा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने निवडक पुजारी, मानकरी वर्गाच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी खंडेरायाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

जेजुरीतील वाणी समाज, रामोशी समाज आणि पुजारी समाजातील मानकऱ्यांनी ह्या उत्सवाचे नियोजन केले होते. काल शनिवारी सकाळी व दुपारची महापूजा वाणी समाजातील निवडक लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली. तर रात्री ९ वाजता रामोशी समाजाने पूजा केली.

यानंतर वाणी समाजाने मानाचा भंडारा वाहिला देवाचा छाबिना, आरती गुरव समाज, छबिना वादन घडशी, विर समाज व दिवटी बुधलीच्या उजेडात उत्सवमूर्तींना मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रदक्षिणेनेनंतर उत्सवमूर्ती मंदिरात पुन्हा आणण्यात आल्या. यानंतर भंडारा वाटप करण्यात आले. गणपूजा कार्यक्रमाचे संयोजन कडेपठार  ट्रस्टने केले  होते. यावेळी जेजुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या