सहायक आयुक्तांच्या बदल्या

By Admin | Updated: June 17, 2014 02:16 IST2014-06-17T02:16:04+5:302014-06-17T02:16:04+5:30

राज्य पोलीस दलातील ६७ उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या गृह विभागाकडून जाहीर करण्यात आल्या.

Assistant Commissioner's Transfers | सहायक आयुक्तांच्या बदल्या

सहायक आयुक्तांच्या बदल्या

पुणे : राज्य पोलीस दलातील ६७ उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या गृह विभागाकडून जाहीर करण्यात आल्या. पुण्यामध्ये आलेल्या तसेच बदलून गेलेल्या अधिकाऱ्याचे नाव व सध्याची नियुक्ती व नवीन नियुक्ती अशा क्रमाने माहिती पुढीलप्रमाणे
स्वप्ना हेमचंद्र गोरे (स्वप्ना चंद्रकांत खामकर), उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली ते पुणे शहर, संजयकुमार सुरगौडा पाटील, सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण, अरविंद रामचंद्र पाटील, पुणे शहर ते लोहमार्ग सोलापूर उपविभाग), मिलिंद लालासाहेब मोहिते, पुणे ग्रामीण ते पुणे शहर, अशोक महादेव भरते, कोल्हापूर ते पुणे ग्रामीण, विवेक मारुती पानसरे, जळगाव ते पुणे ग्रामीण, ज्योती लक्ष्मण क्षीरसागर, बीड ते सीआयडी पुणे, कविता चंद्रशेखर नेरकर, सांगली ते पुणे शहर, पौर्णिमा प्रकाश चौगुले, सांगली ते पुणे शहर, वैशाली विक्रांत जाधव (वैशाली उत्तमराव माने), कोल्हापूर ते सीआयडी पुणे, दिलीप दिगंबर शंकरवार, सांगली ते सीआयडी पुणे, धनराज गोपाळराव वाळूंजकर, सीआयडी ते पुणे शहर.(प्रतिनिधी)

Web Title: Assistant Commissioner's Transfers